साकोली: आमराईतील नागरिकांनी मूलभूत सुविधांसाठी नगरपरिषदेवर काढलेल्या मोर्चाची मुख्याधिकाऱ्यांनी घेतली दखल
Sakoli, Bhandara | Jul 17, 2025
वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आज पुन्हा गुरुवार दिनांक 17 जुलैला दुपारी दोन वाजता साकोली येथील गडकुंभली रोड वरील...