नागपूर शहर: नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात आढळला बॉम्बसदृश्य बॉक्स, पोलिसांनी पुढील तपासणीसाठी नेला सुराबर्डी परिसरात
Nagpur Urban, Nagpur | Feb 7, 2024
नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणी...