आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव
अवयव दानाविषयी व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत **अंगदान -जीवन संजीवनी अभियान **अंतर्गत दिनांक 3 ऑगस्ट ते15ऑगस्ट 2025
या कालावधीत अवयव जनजागृती पंधरवाडा राबविण्यात येत आहे
8.1k views | Jalgaon, Maharashtra | Aug 14, 2025 मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अवयदान जनजागृती पंधरवाडा निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकेश चौधरी सर आणि डॉ. स्वातीकवडीवाले मॅडम यांनी अवयवदान जनजागृती रांगोळी काढून आशा सेविकाकडून अवयदानाचे पथनाट्य सादर करून अवयवदानाबाबत माहिती व अवयवदानाचे महत्त्व अवयदान हे श्रेष्ठ दान अशी जनाजागृती करून प्राआकेंद्र येथील अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी आशाताई यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्यकर्मचारी वृंद तसेच सर्व आशाताई उपस्थित होत्