आज दिनांक 14 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद तालुक्यातील डावरगाव येथील डावरगाव ते टेंभुर्णी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचे चे काम हे निष्कृष्ट दर्जाचा होत असल्याचा ठपका ठेवत डावरगाव येथील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे कारण या रस्त्याच्या कामाच्या मटेरियलमध्ये मोठ्या प्रमाणात माती मिश्रित मटेरियल आढळून आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत एका बंद पाडले आहे व तो व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.