पारशिवनी तालुका तील कोंडासावळी कृषी विकासयोजना मधील फार्मर प्रोड्यूसर मार्फत स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन युनिट केंद्र Bio-Input Resource Center (BRC) संचालक यांच्या शेतावर BRC युनिट मधील10 ड्रम थेरी युनिट, हायटेक जीवामृत सिस्टम युनिट, गांडूळ खत निर्मिती. व्हर्मिवाश युनिट, नाडेप, बायोगॅस, यासर्व युनिट ची पाहणी करण्यात आली,