व्हाट्सअपवर आले आरटीओचे चलन,लिंकवर क्लिक केले अन् खात्यातून ९ लाख गायब, छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 23, 2025
छत्रपती संभाजीनगर ः मोबाईलवर मेसेज आला.त्यात आरटीओचे ५०० रुपयांचे चलन आल्याचं लिहून आले तसेच सोबत लिंकही होती.फिर्यादीने...