एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत केल्याचा दिखावा करीत एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. वृद्ध किंवा महिलांना एटीएमवर पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे भासवून एटीएम कार्ड बदलून किंवा पिन क्रमांक पाहून फसविण्याचे प्रकार जिल्ह्यात यापूर्वीही घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच अशा दोन घटना घडल्या आह