जळगाव: पेहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Jalgaon, Jalgaon | Apr 24, 2025
पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर कंजरभाट समाज युवा फाउंडेशनने तीव्र निषेध...