महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जालन्यात निवडणूक संचलन समितीशी साधणार संवाद; भास्कर दानवे यांची माहीती आजपासून तीन दिवस भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या जाणार मुलाखती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत.दुपारी 04:30 वाजता बावनकुळे यांचं शहरात आगमन होणार आहे.त्यानंतर 05:00 वाजता