इंदिरा नगर मध्ये घरात घुसून मारहाण संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये निवडणुकीच्या वादातून तुफान हाणामारी झाली मिरवणुकीच्या दरम्यान गुलाल आणि कचरा साफ करण्यासाठी नगरपरिषदेकडील वाहन बोलावून घेऊन साफसफाई सुरू असताना त्यातील आरोपी संजय मुरलीधर गाडे विद्यमान नगरसेविका वनिता संजय गाडे शिवराज संजय गाडे हरीश दिलीप थोरात ओंकार थोरात वैष्णव मुर्तडक सागर कानकाडे आणि इतर अनोळखी इसमाने इंदिरानगर परिसरातील यशोदा राजेंद्र अभंग यांच्या कुटुंब यांना मारहाण केली