कन्नड: भिलदरी-शफियाबाद परिसरात मुसळधार पावसाचा कहर; शेतकऱ्यांच्या खताच्या गोण्या आणि वासरे गेले वाहुन
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 26, 2025
आज दि २६ जुलै रोजी ५ वाजता पिशोर जाणाऱ्या पुलावर भिलदरी व शफियाबाद परिसरात आज दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे...