आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की नगरपरिषद निवडणूक 2025 ची तयारी जोरात सुरू आहे अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात असून या निवडणुकीमध्ये नेमके कोण निवडून येणार याची लोकांना उत्सुकता लागली आहे गंगापूर शहरांमध्ये सध्या प्रचाराचे वातावरण गजबजले आहे अनेक नेतेमंडळी प्रचारासाठी झटून काम करत आहेत या गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधले आहे अशी माहिती आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना देण्यात आली.