कुरखेडा: पुराच्या पाण्यात बैल जोडी गेली वाहून मालेवाडा नदीच्या चरवीदंड येथील शेतकऱ्यावर अस्मानी संकट
Kurkheda, Gadchiroli | Jul 27, 2025
जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसापासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे 80 हजार रुपयाची बैल जोडी पुराच्या पाण्यात वाहून...