जामनेर: पहूर कसबे येथील लेलेनगर भागात रस्त्याला गटार गंगेचे स्वरूप,रहिवाश्यांच्या आरोग्याला धोका.
Jamner, Jalgaon | Jul 12, 2025
दिनांक 12 जुलै शनिवार दुपारी 5 वाजता जामनेर तालुक्यातील पहूर कसबे गावातील लेलेनगर भागातील रस्त्याला गटार गंगेचे स्वरूप...