केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच ज्येष्ठ साहित्यिक व पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी पुस्तकसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी अशा महोत्सवांची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महोत्सवात विविध प्रकाशकांची पुस्तके, लेखकांच्या भेटीगाठी, चर्चास