भारतीय जनता पार्टीच्या पारदर्शक कार्यशैलीवर आणि विकासाभिमुख धोरणांवर पवनीच्या जनतेने 'लोकविश्वासाची मोहोर' उमटवली असून, या विजयाने शहराच्या प्रगतीचा नवा मार्ग मोकळा झाला आहे. पवनी नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पवनी दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार सुनील मेंढे यांची लोकमंगल बँक येथे 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. मेंढे यांनी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचे मनापासून अभिनंदन करत त्यांच्या पाठीशी खंब