नेर: शहरातील मोकाट गावठी डुक्करांचा बंदोबस्त करण्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
Ner, Yavatmal | Aug 5, 2025
नेर शहरात डुक्कर कुठेही रस्त्यावर मोकाट फिरत असतात यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होतो.नेर शहरातील भैरव नगर, कोठारी...