पारोळा: वेल्हाणे येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिले निवेदन
Parola, Jalgaon | Oct 28, 2025 पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द येथे दिनांक 19/20/21 सप्टेंबर रोजी खुप मोठा पाऊस पडला वेल्हाणे परिसरात शेतकऱ्याची शेती मधे सर्वीच कडे पाणीच पाणी झालं तरी पण शासन स्तरावरून 1 महिना उलटून पण अजून पर्यंत कुठलीच मदत मिळाली नाही. पंचनामे सुद्धा अधिकारी लोकांनी केले नाहीत. बाजूचा गावाला पंचनामे झाले अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्याचा खात्यात जमा झाले.