राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरूदेव सेवा भजनी मंडळ, शिवाजीनगर दारव्हा यांच्या वतीने शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी सायं. ५ वाजता शहरातील कै. विरजी भिमजी घेरवरा हायस्कूल येथे विदर्भस्तरीय भव्य खुली खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.