आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची जिल्हा रुग्णालयाला मध्यरात्री पाहणी ..
6.2k views | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | Dec 7, 2025
छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयाला आज पहाटे सुमारे 1.00 वाजता आरोग्यमंत्री सन्माननीय श्री. प्रकाश आबिटकर यांनी अचानक भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली.