Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

परभणी :#स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान मा. राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिं २७ ते ३० सप्टेंबर रोजी सेलू येथे होणार भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

1.8k views | Parbhani, Maharashtra | Sep 25, 2025
परभणी : #स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सेलू येथे दिनांक २७ ते ३० सप्टेंबर२०२५ या काळात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नेत्र तपासणी व दातांचे तपासणी व उपचार महिलांच्या, बालकाची‌ आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.

MORE NEWS