आज दिनांक दोन डिसेंबर सकाळी 11 वाजता खुलताबाद शहरात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे ज्यामध्ये भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे आणि या निमित्ताने आज मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रा परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता सर्व मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली