यावल येथील सुंदर नगरी भागातील रहिवासी शेतकरी अरुण बारी यांचे यावल शेत शिवारात शेत गट क्रमांक २१७९/२ आहे यामध्ये त्यांनी विद्युत पंपाला वीज प्रोडक्ट करण्यासाठी १२० मीटर लांबीची केवल लावली होती.४ हजार ८०० रुपये किमतीची ही केबल चोरी झाली आहे तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.