मिरज: शहरात मोहरम मिरवणुकीत इराणी नेत्यांचा फोटो व पॅलेस्टाईन, इराणी झेंडा फिरवल्याप्रकरणी शहर पोलिसांत ५ जणांवर गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Jul 10, 2025
मिरजेत मोहरम निमित्त मिरवणुकीत इराणी नेत्याचा फोटो स्क्रीन वर लावून इराणी आणि पॅलेस्टाईन चा राष्ट्रध्वज मिरवणुकीत...