खुलताबाद: वेरूळ लेणी परिसरातील जोगेश्वरी जलकुंडात छत्रपती संभाजीनगर येथील २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 27, 2025
मित्रांसोबत वेरुळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा लेणीच्या माथ्यावर असलेल्या जोगेश्वरी जलकुंडात बुडून...