शिरपूर: तालुक्यात पिकपेरा बदल,कापूस घटले,मका वाढला; पीकपेराबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली कार्यालयात माहिती
Shirpur, Dhule | Jul 19, 2025
कॉटनबेल्ट अशी ओळख असलेल्या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी पिकपेराचा पॅटर्न बदलल्याने पारंपरिक पीक असलेल्या...