देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील रामेश्वर शिवार येथे झाडाला गळफास घेऊन संजय आढाव यांनी आत्महत्या केल्याने यासंदर्भात देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलिसावलदार शिंदे करीत आहे
देवळा: रामेश्वर शिवार येथे झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या - Deola News