गोंदिया: 15 जून पूर्वी बोनस नुकसान भरपाई द्या भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
Gondiya, Gondia | May 29, 2025
राज्यातील महायुती सरकारने धान उत्पादकांना सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले त्याचा शासन निर्णय दोन महिन्यांपूर्वी जारी...