गोंदिया: गोंदियाचा यथार्थ सर्वोत्कृष्ट जलतरणपटू राज्य सबज्युनिअर जलतरण स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Gondiya, Gondia | Jul 23, 2025
राज्यस्तरीय सबज्युनिअर जलतरण स्पर्धेत येथील यथार्थ महेंद्र संग्रामे यांनी चार सुवर्ण आणि प्रत्येकी एक रजत व कांस्यपदक...