सावंतवाडी: धवडकी येथून रिक्षा गेली चोरीला : सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
Sawantwadi, Sindhudurg | Jul 16, 2025
सावंतवाडी तालुक्यातील धवडकी येथे रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गणपत मोहनशेट कोरगावकर (वय ४६, रा....