सक्कर साथ परिसरातील येथे काळाराम मंदिर येथे स्वर्गीय लीलाबाई पोपट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिरात ५८ रुग्णांची तपासणी करण्यातआलीअसून, २४ रुग्णांना चष्म्यांचे वाटप सुद्धा करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून सुनील गोएंका आणि राजू गोएंका हे होते. हरिना फाउंडेशन अमरावतीचा चा सेवाभावी उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष चंद्रकांत पोपट, उपाध्यक्ष रामप्र काश किरडा, सचिव राजेंद्र वर्मा, शिबीर प्रमुख संजय भुतडा, यांनी परिश्रम घेतले