खुलताबाद: गल्लेबोरगाव येथील दलित स्मशानभूमीचे काम १० महिन्यांपासून रखडले; ग्रामस्थांचा तहसीलसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 9, 2025
गल्लेबोरगाव ग्रामपंचायतीतील दलित स्मशानभूमीचे काम गेल्या १० महिन्यांपासून रखडले आहे. १४व्या वित्त आयोग व सामाजिक न्याय...