नागपूर शहर: गोडाऊन मध्ये कत्तलखाना चालविणाऱ्या आरोपीला अटक : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 29 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजता चे समानार्थी दिलेल्या माहितीनुसार गोडाऊन मध्ये कत्तलखाना चालविणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलीस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून अटक केली आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे