कर्मचारी राज्य विमा निगमच्या (ESIC) सहकार्याने वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आज एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यापीठातील कस्तुरबा सभागृहात आज आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असे आज 19 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे