आज दिनांक 17 जानेवारी सकाळी 11 वाजता मुकुंदवाडी परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या पराभूत उमेदवाराच्या समर्थकांशी पक्षाचे नेते सुजात आंबेडकर फोनवरून संवाद साधत आहेत. उमेदवाराला चुकीच्या पद्धतीने विजयी घोषित करण्यात आल्याच्या आरोपावरून काल समर्थकांनी आक्षेप नोंदवला होता. मोठा गोंधळ देखील उडाला होता.प्रभाग क्रमांक २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांच्या विरोधात भाजपच्या आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीला विजयी घोषित केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. आता वंचित नेते सुजात आ