आज शनिवार सात फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मध्यमंशी बोलताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील आमदार विलास भुमरे यांनी अल्पवयीन मुलासह मतदान केले आहे सदरील व्हिडिओ हा व्हायरल झाला असून याप्रकरणी पैठणच्या निवडणूक अधिकारी यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, संबंधित प्रकरणी कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी सदरील माहिती माध्यमांना दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.