श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्याने मागील काही दिवसापूर्वी धुमाकूळ घातला असतानाच पुन्हा एकदा बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असल्याने नागरिक पुरते दास्तावले असून या परिसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.