तिवसा: मंदिरातील दानपेटी फोडणारा आरोपी अटक, कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत कुऱ्हा येथील लहान देवी मंदिरातील घटना
Teosa, Amravati | Jul 27, 2025
मंदिरातील दातपेटी फोडणारा आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले असून पुरा पोलीस स्टेशन अंतर्गत कुरा येथील लहान देवी मंदिरात...