भंडारा: Breaking! भंडारा नगरपरिषदच्या दोन जागांची निवडणूक स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जारी
भंडारा नगरपरिषद निवडणुकीतील दोन जागांची (जागा क्र. १२-अ आणि १५-अ) निवडणूक प्रक्रिया नियमांनुसार न झाल्याची खात्री निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार झाल्याने जिल्हाधिकारी सावन कुमार (भा.प्र.से.) यांनी सदर जागांची निवडणूक स्थगित करण्याचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ च्या नियम १७(१)(ब) नुसार ही कारवाई करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील निवडणूक प्रक्रिया राबविण्यात