दारव्हा ते आर्णी मार्गाचे काम सुरू असून रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नसल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नियमित या रस्त्यावर पाणी टाकण्यात यावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बांधकाम विभागाकडे दिनांक१६ डिसेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान निवेदन देऊन करण्यात आली आहे