आज दिनांक 17 जानेवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंधारी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे इस्रो सहली साठी अकरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे सदरील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली होती सदरील विद्यार्थ्यांच्या निवडे बद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले आहे