महाराष्ट्रात महायुतीच्या जागा जास्त येणार तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव मध्ये रोडशो आहे तसेच जळगाव महानगरपालिकेमध्ये आमचे महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध झालेले आहे बाकीचे उमेदवार ही जास्त मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास भुसावल तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला आहे