आज गुरुवार पाच फेब्रुवारी रोजी जीन्सी पोलिसांनी माहिती दिली की, 4 फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजता एका फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली की 4 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता त्यांचा मुलगा घराच्या बाहेर गेला तो पुन्हा घरी परत आला नाही त्यांच्या मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी फूस लावून पळून नेले असावे अशी तक्रार केली पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड हे पुढील तपास करीत आहे.