गोंदिया: झासीनगर अतिदुर्गम आणि आदिवासी भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी उपसा सिंचन योजना, आमदार नाना पटोले यांनी वेधले सदनाचे लक्ष
Gondiya, Gondia | Jul 16, 2025
झासीनगर योजनेद्वारे हजारो आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीला सिंचनाचा लाभ मिळू शकतो. मात्र ही योजना आजतागायत पूर्णत्वास आलेली...