यवतमाळ: मोहा येथील प्रभाग क्र. १ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा भवनाचे भूमिपूजन
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी मोहा येथील प्रभाग क्र. १ मध्ये भगवान बिरसा मुंडा भवन उभारणीच्या कार्याचा शुभारंभ भूमिपूजन करून करण्यात आला. या पवित्र दिवशी हा सोहळा संपन्न झाल्याने तो दुग्धशर्करा योग ठरला आहे.