बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई–लातूर राष्ट्रीय महामार्गावर, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमे जवळ आज सोमवार दि 15 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजता स्कार्पिओ गाडी आणि एका कारचा समोरासमोर भिषण अपघात झाला.या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी कोणत्या गावचे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचा