महाबळेश्वर: महू धरणातील पाण्याचा रंग मागील काही दिवसांपासून हिरवट शेवाळी झाला, प्रशासनाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी
Mahabaleshwar, Satara | Aug 7, 2025
जावळी तालुक्यातील महू धरणाच्या शुभ पाण्याचा रंग अचानक हिरवट शेवाळी दिसू लागली आहे, या बदलामुळे परिसरामध्ये आश्चर्य...