नुकत्याच काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक हे उद्या दिनांक दोन नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करणार आहेत दौऱ्यादरम्यान पालकमंत्री जिल्ह्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेत पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मिळणाऱ्या म