जालना: माझ्यासह जरांगे पाटलांची नार्को टेस्ट,सीबीआय चौकशी करा, पोलीस अधीक्षकांकडे अमोल खुणे यांची निवेदन देऊन मागणी
माझ्यासह जरांगे पाटलांची नार्को टेस्ट,सीबीआय चौकशी करा, पोलीस अधीक्षकांकडे अमोल खुणे यांची निवेदन देऊन मागणी माझी आणि मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करण्यात यावी... मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटातील आरोपी अमोल खुणे यांची मागणी... आमच्या दोघांची cbi, नार्को टेस्ट, sit, ed या सगळ्या चौकशी करण्यात याव्या: अमोल खुणे जर गुन्हा सिद्ध झाला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे,