आज दिनांक 21 डिसेंबर संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटाला माध्यमांना मिळालेली माहिती अशी घे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये मी एकटाच लढून पंचायत समिती व जिल्हा परिषद च्या सिल्लोड सोयगाव मतदार संघातील संपूर्ण जागा जिंकणार अशी माहिती माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना दिली आहे